Error message

Deprecated function: The each() function is deprecated. This message will be suppressed on further calls in menu_set_active_trail() (line 2405 of /home/samadha1/domains/samadhanvivah.com/public_html/includes/menu.inc).

केंद्राचे नियम व कार्यपद्धती

 


१. सर्व जातीचे प्रथम वधु -वरांची  नोंदणी केली जाते .

२. सर्व जातीचे , सर्व वयोगटातील घटस्फोटि
त , विधवा , विधुर , परित्यक्ता  वधु -वरांची नोदणी केली जाते .

३. ज्यांची पत्नी आता नांदत आहे , त्यांची नोदणी केली जाणार नाही.

४. नाव नोंदणी मोफत करता येते  परंतु  सभासद प्रकारा प्रमाणे त्याचा लाभ मिळेल .

५.आपली माहिती सभासद नोंदणी प्रकारे पैसे भरल्या नंतर वेबसाईट वर दाखवली जाईल .

६.फॉर्म  सोबत ४+६ इंचाचा फोटो अपलोड करने आवषक  आहे .

७. एकदा  फी  भरल्यानंतर वापस  मिळणार नाही किंवा दुसऱ्यांसाठी वापरता येणार नाही .

८. फी भरून नोंदणी करणाऱ्यांना  नोंदणी क्रमांक  दिला जातो .

९. फोनवर माहिती विचारताना संपूर्ण नाव व नोंदणी क्रमांक सांगावा .

१०. एका वेळी एका सभासदास ३ स्थळे  मिळतील. पंधरा दिवसानंतर  पुढील स्थळे मिळतील .

११. इमेल व फोनवर माहिती कळवण्यासाठी रुपये १०० फी अतिरिक्त  भरावी .

१२. फॉर्म मध्ये खरी माहिती द्यावी . खोटी आढळल्यास  सभासदत्व रद्द केले जाईल .

१३.स्थळांच्या माहितीचा दुरुपयोग करू नये.तसेच सन्मानाची वर्तणूक ठेवावी .

१४.वधू वर केंद्रात दोन पेक्षा जास्त लोकांनी येवू नये .तसेच लहान मुलांना आणू नये .

१५. पत्रिकेमुळे वैवाहिक जीवनावर अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम हो त नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. स्वभाव विचार परस्पर सामंजस्य आदर याला जास्त महत्व द्या .

१६. वयक्तिक माहितीची  प्रत केंद्रातून पाहिजे असल्यास प्रती नाग १० रुपये लागतील.

१७. लग्न जमने हे सभासद्च्या पात्रतेवर अवलंबून असते. वधू वर केंद्र इतरांची अपेक्षा  बदलू शकत नाही . त्यामुळे लग्न किती काळात जमेल याची खात्री देत येत नाही.


  


कार्यपद्धती

१.  आपली माहिती सभासद नोंदणी प्रकारे पैसे भरल्या नंतर स्थळांचे फोने क्रमांक दिले जातील
२.  सुरुवातीस ३ स्थळे दिली जातील . नंतर सभासदांनी परस्पर वेबसाईटवर स्थळे पाहून पसंती करावी. नियमांना आधीन राहून नोंदणी क्रमांक दिले जातील.

३.  फॉर्म  मध्ये दिलेली माहिती तपासून घेण्याची जबाबदारी स्थळ पाहणार्‍याची  आहे . माहिती खोटी निघाल्यास व त्यामुळे नुकसान झाल्यास केंद्र जबाबदार राहणार नाही.

४.  स्थळ पाहून निरोप मिळण्यास आडचन किवा उशीर झाल्यास केंद्राशी संपर्क साधावा .
५. मुदत संपण्यापूर्वी वार्षिक नुतनीकरण करून घ्यावे . मुदती नंतरचे  नुतानिकरन  नवीन असेल. मुदतीआगोदर नोंदणीनुतनीकरण  करणाऱ्यान फी मध्ये ३०० रुपयांची सूट दिली जाईल .
६. मुदत संपली अथवा लग्न जुळाल्यानंतर वेबसाईट वरून नाव कमी केले जाईल .
७. स्थळे पाहण्यासाठी केंद्राचा प्रतिनिधी हवा असेल तर प्रवास खर्च द्यावा लागेल. व १०० रुपये जमा करावे लागतील.
८. एकदा जमलेले लग्न दीर्घकाळ टिकावे या दृष्ठीकोनातून केंद्राला माहित असलेली स्थळा ची  माहिती विचारल्यास दिली जाते . लग्न टिकवणे हि ज्यांची  त्यांची  जबाबदारी आहे.
९.  लग्नानंतर  कांही अडचणी व प्रश्न निर्माण झाल्यास समुपदेशन केले जाते. त्याची प्रकरणानुसार ठरवलेली फी भरावी लागेल.
१०. दर वर्षी
वधु-वर परिचय मेळावे घटले जातात. नोंदवलेल्या सर्व स्थळांना  एस एम एस /फोने करून मेळाव्याची माहिती दिली जाते. मेळाव्यास  उपस्थित राहिल्यामुळे लग्न लवकर जमण्यास मदत होते.
११.  लवकरात लवकर लग्न जमवण्याचा प्रयतन केंद्राकडून केले जातात परंतु ठराविक काळाची खात्री देत येत नाही .

 


          सभासद नोंदणी शुल्क  (Membership Fee ) :   रुपये 2500 प्रति वर्ष

कृपया आपली फी  भरणा  करण्यासाठी खालील  माहितीचा उपयोग करावा .


                  बँकचे नाव : देणा बँक , शाखा  आंनद  नगर , नांदेड  महाराष्ट्र 

                    खाते क्रमांक : ०९९९१०००११०२
                   खातेधाराकाचे नाव : शंकर मारोती इंगळे
                   आय एफ एस सी कोड : बी के डी एन ०५१०९९९

                                           किंवा

               भारतीय स्टेट बँक शाखा ए पी एम सी  नांदेड       

                    खाते क्रमांक : १०५३७७३७००७
                    खातेधाराकाचे नाव : शंकर मारोती इंगळे
                   आय एफ एस सी कोड : एस बी आय एन ०००५९३५